
संपादकीय : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानावरती अत्याचार करून बलात्कार करण्यात आला आतापर्यंत तुम्ही एखाद्या महिला मुलीवर बलात्कार झाल्याचे पाहिले असेल.

परंतु अशी काही घटना समोर आली आहे का तो राज्यातला रहिवाशी किंवा देशातला सर्वसामान्य माणूस नसून एक देशाच्या राजकारणामध्ये सर्वोच्च स्थान असणाऱ्या पंतप्रधान या पदावर कार्यरत राहिला असून पाकिस्तान या देशाची सरकारमध्ये सत्ता चालवलेला व्यक्ती म्हणजे पाकिस्तान येतील माजी पंतप्रधान इम्रान खान

यांच्यावर एका लष्करी अधिकाऱ्याने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे काही एक्स व मेडिकल रिपोर्टच्या आधारे हा दावा केला जातोय. मात्र याला अधिकृत दुजोरा नाही डॉन वृत्तपत्राच्या एका बातमीचा उल्लेख केला जातोय

पण त्याचीही खातरजमा नाही इमरान खान यांची मार्च 2025 मध्ये आरोग्य तपासणी झाली होती तसेच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांना त्यांच्याच कुटुंबीयांना भेटण्याकरिता मज्जाव असून ते सध्या चिंतेत असल्याचे पीटीआयने म्हटले आहे.

पहेलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध तणावात असताना समाज माध्यमांवर इम्रान खान यांच्यावरील एक धक्कादायक दावा वायरल झाला आहे पाकिस्तान तुरुंगातच लष्करी अधिकाऱ्याने इमरान खान माजी पंतप्रधान पाकिस्तान यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे.




