जिल्हा प्रतिनिधी अमरावती : अमरावती पोलीस विभागातील पोलीस आयुक्त यांच्या नावाने फेसबुकवर अकाउंट तयार करून संबंधित लोकांना रिक्वेस्ट पाठवण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून…