आम्ही सीमेवर जीवाची बाजी लावून लढतो का तुम्ही इथे सुरक्षित रहावे म्हणून

देश्याच्या सीमेवर न दिसणार्या दुश्मनाला कस हरवायच माझा हा देश / माझा परिवार सुरक्षित रहावा या करीता मीच नवे तर माझ्या सारखे असंख्य सैनिक छाताळावरती गोळ्या घेऊन जीवाचे बलिदान देण्या करीता कचरत नाही.

मी ज्या गावात राहतो त्याच सिंदखेड (राजा) { महाराष्ट्रा चे आराध्य दैवत श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई जिजाऊ माते च माहेर घर } याच तालुक्यात मोठया प्रमाणात भ्रष्टाच्याराचा राक्षेस फोफावला असून मी गेल्या तीन वर्ष्या पासून या भ्रष्टाचार उघड करून संपवण्याचा प्रयत्न करतोय.

यामध्ये सर्व पोलीस अधिकारी व शासकीय येंत्रनेत असणारी मोठी टोळी सरकारी ड्राक्टर आहेत ही सर्वबाब माझ्या तेव्हा लक्ष्यात आली जेव्हा माझा घरगुती वाद माझ्याच परिवारात सुरु झाला.

त्यावेडी स्थानिक पोलीस प्रशासन यांनी बनवलेले खोटे रिपोर्ट तसेच सरकारी ड्राक्टर यांनी दिलेले खोटे सर्टफिकेट तसेच मला ब्ल्याकमेल करून मागितलेले (300000₹ – तीन लाख रुपये) पोलीस निरीक्षक केशव वाघ व त्यांचे सहकारी या पोलीसांच्या वतीने मागितले असता

ही सर्व बाब माझ्या लक्षात आल्यावर मी विचार केला माझ्या परिसरात असे असंख्य नागरिक असतील त्यांचे शोषण अजूनही सुरूच असेल हे सर्व शोषण कुठेतरी थांबले पाहिजे म्हूणन भ्रष्टाचार या बकासुर नावाच्या राक्षसासी संपविण्यासाठी मी लढाई सुरु केली.

इथून पुढे माझी सविस्तर माहिती मी गजानन कडूबा कायंदे भारतीय सेनेत असून मला तालुक्यातील / जिल्यातील प्रेत्येक क्षेत्रात आपापल्या परीने निस्वार्थ पणे समाजाच्या हिता करिता काम करणारे सामाजिक कार्यकर्ते यांना आज सांगू इच्छितो गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या सिंदखेड (राजा) या तालुक्यात मनमानी कारभार तालुका व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

या भ्रष्टसिस्टिम मधील सिंदखेड (राजा) सरकारी गव्हर्मेंट हॉस्पिटल येथील – डॉ सुभाष दराडे यांनी बेशिस्त पद्धतीने आमच्या विरुद्ध मेडिकल सर्टिफिकेट बनविले होते म्हणून मी स्वतः या सर्व संदर्भात लढा देत असून न्यायासाठी धाव घेतलेली आहेत तरी ग्रामीण रुग्णालय सिंदखेड (राजा) आणि जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील इन्वेष्टीगेट करिता आलेली टीम यांनी थातूर मातुर चौकशी करत डॉ सुभाष दराडे यांच्यावर कार्यवाहि न करता त्यांना परस्पर वाचविण्याच्या उद्येशाने दराडे यांनी हस्तलिखित दिलेल्या खोटं मेडिकल सर्टिफिकेट ची शहानिशाच केली? नाही.

परंतु ते सर्टफिकेट खोटं असतानाही सुद्धा त्याचा स्पष्ट बोध दिला नाही त्यावर मी बुलढाणा येथील चौकशी करिता आलेल्या टीमला विचारले की आपण डॉ सुभाष दराडे यांनी दिलेल्या मेडिकल सर्टिफिकेट मागील आपण बुलडाणा येथील आलेल्या उच्चं स्तरीय कमेटी ने कुठल्या प्रकारे इन्वेस्टीगेशन केले जो चौकशी अहवाल डॉक्टर सुभाष दराडे

यांच्या विरोधात तयार करण्यात आला आहेत त्याची एक कॉपी मी तक्रादार असल्याकारणाने मला द्यावी परंतु अधीकारी यांनी त्यावेळी मला स्पष्ट नकार दिला व सबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नावं आणि हुद्दा सुद्धा त्यांनी जारी केलेल्या अहवालात आहेत की नाहीत? ही सुद्धा माहिती मला दिलीच नाही.

त्यामध्ये ग्रामीण रुग्णालय सिंदखेड (राजा) चे मेडिकल सुप्रिटेंडं ऑफिसर डॉ मणियार यांनी आणि त्यांच्या पूर्ण टीम जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील डॉ भागवत भुसारी, डॉ प्रवीण घोंगटे, आणि त्यांच्या सोबत असलेले इतर अधिकारी कर्मचारी यांनी डॉ सुभाष दराडे यांचं रेकॉर्ड प्रत्यक्ष समोर दिसत असून सुद्धा मुद्दामहून डॉ सुभाष दराडे यांना वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करून खोटा चौकशी अहवाल तयार केला असल्याचं माझ्या अंदाजानुसार निदर्शनास आले आहेत.जाणूनबुजून मला तसेच परिसरातील शोषित पीडित न्यायिक जनतेला न्याय मिळू नये या उद्देशाने सिंदखेड राजा येथे डॉक्टर सुभाष दराड यांना वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न झालेला आहे असे स्पष्ट दिसून आले.हा भ्रष्टाचार कधी थांबेल बकासुर या नावाच्या डॉ सुभाष दराडे या राक्षसावरती कधी कार्यवाही होईल हा प्रश्नचिन्हच निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. तसेच मी गजानन कडूबा कायंदे इंडियन आर्मी सैनिक सिंदखेड राजा तालुक्यातील तहसील बुलढाणा जिल्ह्यातील शोषित पिढीत नागरिक तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी या विषयाकडे लक्ष घालून सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयाचा चौकशी करण्याकरिता आलेल्या टीम चे अधिकारी कर्मचारी यांनी खोटा चौकशी अहवाल तयार करून सादर केला असता त्यांनाही डॉक्टर सुभाष दराडे सबोत सह आरोपी करून त्वरित कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती.1

तसेच झालेल्या सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालय येथे भ्रष्टाचार या सर्व प्रकरणाचे माझ्याकडे उपलब्ध असलेले ठोस पुरावे लवकरच मी परिसरातील पत्रकार सोशल मीडिया व मुंबई मंत्रालय येथे सादर करून कार्यवाही करण्याकरिता येणाऱ्या पुढील वेढेत मी जाहीर करणार आहोत तरी आपल्या सर्वांना माहिती करिता सादर करत आहोत तसेच मी आपणास नम्र विनंती करतो की मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा.

  1. ↩︎

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!